सर्वात आधी निकाल कसा पाहता येईल?

भारतात ८० कोटी पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं आहे, हे मतदान नऊ टप्प्यात दोन महिन्यात घेण्यात आलं. यावेळी सोशल आणि डिजिटल म्हणजेच न्यू मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Updated: May 15, 2014, 09:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात ८० कोटी पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं आहे, हे मतदान नऊ टप्प्यात दोन महिन्यात घेण्यात आलं. यावेळी सोशल आणि डिजिटल म्हणजेच न्यू मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही काय कौल देते हे १६ मे रोजी समजणार आहे, याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. आपल्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून आला हे सर्वांनाच लवकरात लवकर पाहायचंय.
झी 24 तास सर्व निकाल फेसबुक पेजवर अपडेट करणार आहे, तुम्हाला निकाल पाहायचा असेल, तर झी 24 तासच्या फेसबुक पेजवर जा, लिंकवर क्लिक करा www.facebook.com/Zee24Taas आणि लाईक करा, यापूर्वी तुम्ही हे पेज लाईक केले असेल, तर तुम्हाला अपडेट फेसबुक पेजवर मिळणार आहेत.
सोबत चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या होम पेजला जा, त्यानंतर डाव्या बाजूला, न्यूज फीड ऑप्शनवर क्लिक करा, त्यातील मोस्ट रिसेन्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट अपडेट दिसणार आहेत.
झी चोवीस तास वेबसाईटची लिंक www.24taas.com

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.