loksabha

'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.

 

Aug 5, 2024, 08:41 PM IST

'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. 

 

Jul 7, 2024, 01:46 PM IST
Suresh Dhas - Lost in the Lok Sabha after taking third place in Mahayutti PT2M15S

सुरेश धस - महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो

Suresh Dhas - Lost in the Lok Sabha after taking third place in Mahayutti

Jun 28, 2024, 01:50 PM IST

संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसी म्हणाले, ‘जय फिलिस्तीन!’ एकच गदारोळ…

18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय फिलिस्तीन'ची (Jai Palestine) घोषणा दिली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 

 

Jun 25, 2024, 04:03 PM IST

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jun 18, 2024, 09:07 PM IST