केस पांढरे होऊ नयेत यासाठीचे तीन सोप्पे उपाय!

आज खूपच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्य़ा कारणांमुळे केस पांढरे होतात. पण आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून रोखू शकतात.

Updated: Dec 12, 2015, 08:03 PM IST
केस पांढरे होऊ नयेत यासाठीचे तीन सोप्पे उपाय! title=

मुंबई : आज खूपच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्य़ा कारणांमुळे केस पांढरे होतात. पण आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून रोखू शकतात.

1. देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यास केस लवकर पांढरे होत नाही. तसंच यामुळे त्वचेमध्येही चमक येण्यास मदत होते.

2. जास्वंदाचे लाल फूलं बारीक करून आंघोळीला जाण्याअगोदर 10 मिनिटांपूर्वी केसांना लावल्यास केस काळे होऊ लागतील. हे एक उत्तम कंडीशनरप्रमाणेही काम करतं. 

3. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.