नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट

आपल्या सगळ्यांना नारळाच्या तेलाचे फायदे माहीच आहेत. नारळाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असतात. मात्र अनेकांना नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट माहीत नसतील.

Updated: Jan 8, 2017, 11:34 AM IST
नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट title=

मुंबई : आपल्या सगळ्यांना नारळाच्या तेलाचे फायदे माहीच आहेत. नारळाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असतात. मात्र अनेकांना नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट माहीत नसतील.

जाणून घ्या नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट

नारळाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. 

नारळाच्या तेलामध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा आहारात समावेश केल्यास वजन वाढते. 

मोठ्या प्रमाणात नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास डायरियाचा त्रास संभवतो.