नारळ एक फळ आहे, सुकामेवा की बी? 99 टक्के लोकांची उत्तरं चुकली
World Coconut Day : जागतिक नारळ दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या कमाल माहिती. एका नारळामध्ये किती कॅलरी असतात? नारळाविषयीही ही माहिती पाहून थक्क व्हाल!
Sep 2, 2024, 10:22 AM IST
नारळ पाणी 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये
Coconut Water Side Effects: नारळ पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी नारळपाणी सेवन करू नये?
Mar 14, 2024, 05:32 PM ISTपांढरे झालेले केस पुन्हा होऊ शकतात का काळे? या पद्धतीनं करा घरगुती उपाय
White Hair Home Remedies in marathi: केस पांढरे झालेले कुणालाच आवडत नाही. बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे केस लवकर पांढरे होतात. चारचौघात गेल्यावर आपल्याला पांढऱ्या केसांची लाज वाटते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही असे काही घरगुती उपाय करुन पांढरे केस अनंत काळासाठी काळे करु शकता. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 17, 2024, 04:33 PM ISTCoconut oil benefits : शरीरातील चरबी वितळण्यास मदत करतं 'हे' तेल; तज्ज्ञही देतात ते वापरण्याचाच सल्ला
तेलामध्ये असणारे घटक अशी काही जादू करतात की पाहून हैराण व्हायला होतं, हा अनेकांचाच दावा. आयुर्वेदातही उल्लेख असल्याप्रमाणं हे तेल एक Natural Moisturiser आहे.
Dec 28, 2023, 03:18 PM ISTनारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
नारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
Nov 14, 2023, 06:35 PM ISTरोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM ISTदररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या
Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते.
Jun 15, 2023, 05:43 PM ISTCoconut oil Benefits : त्वचेपासून केसांपर्यंत ते बेली फॅट 'हे' आहेत नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाच्या तेलाचा वापर आपण सगळ्याच गोष्टींसाठी करतो. त्यात केसांना तेल लावण्यापासून बॉडी मसाज तर एक मॉइश्चरायझर म्हणून देखील करतात. अनेक लोक या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी देखील करतात. नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदे कारक आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात.
Jun 7, 2023, 06:49 PM ISTHigh Cholesterol कमी करायचा असेल तर 'ही' आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी
Cooking Oils: घरात तळलेले पदार्थ बॅन केले आहेत का? पण, हे करण्याची गरजच नाही. जर तुम्ही दर्जाचं cooking oil for heart health वापरलं तर या सगळ्या चिंता उरणारच नाहीत. हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉलसाठी ही तेलं नक्की वापरून पहा.
Feb 9, 2023, 03:29 PM ISTSkin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब
Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.
Dec 4, 2022, 03:39 PM ISTVideo | केसांवर बोलू काही | केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत आणि कोणतं तेल लावावं पाहा
Let's talk about hair Find out the right way to apply hair oil and which oil to apply
Sep 26, 2022, 07:30 PM ISTखोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM ISTTeeth Whitening: तुमचे दात पिवळे पडलेत? घरातील फळांनी कराल मोत्यासारखे स्वच्छ
सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो.
Aug 17, 2022, 06:54 PM ISTकेवळ केसांंच्या वाढीसाठी नव्हे तर 'या' कारणांंसाठीही नारळाचं तेल फायदेशीर
नारळाचं तेल हे अन्नपदार्थ बनवण्यापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी वापरलं जातं.
May 18, 2018, 10:19 PM ISTपायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाचा मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे
हिवाळ्याच्या दिवसात त्वचा शुष्क होते.
Dec 30, 2017, 08:30 PM IST