स्कॉर्पियोची एसटीला धड़क, 20 जखमी 4 गंभीर

Oct 19, 2015, 15:56 PM IST
1/5

मुंबई-गोवा महामार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पियो आणि एस टी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत 20 प्रवासी जखमी झाले.

2/5

एस टी बसमधील 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत स्कॉर्पियो मधील गंभीर जखमीना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढून रुग्णालयात हलवले.

3/5

रामदास पठार येथून मुंबईकड़े निघालेली एसटी बस पुगाव गावाजवळ आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या स्कोर्पियोने ओवर टेक करण्याच्या नादात एसटीला जोरदार धड़क दिली यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

4/5

स्कॉर्पियोमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

5/5