'इंडिया कोट्योर वीक'मध्ये आलिया-आदित्य

Jul 20, 2014, 21:54 PM IST
1/8

आलिया आणि आदित्य 'इंडिया कोट्योर वीकचे शो स्टॉपर आहेत...

2/8

स्वत: मनीष मल्होत्राही रॅम्पवर दिसला...

स्वत: मनीष मल्होत्राही रॅम्पवर दिसला...

3/8

रॅम्पवर चालल्यानंतर आलिया आणि आदित्यनं एकमेकांची खूप स्तुती केली...

4/8

मनीष मल्होत्राचं कलेक्शन रॅम्पवर दाखवतांना इंडो-वेस्टर्न लूकमध्ये एक मॉडेल..

5/8

लाल रंगाच्या घागरा-चोळीत आलिया रॅम्पवर होती.. पण ती जरा नर्वेस दिसत होती...

6/8

हुमा कुरेशीनंही आपले जलवे इथं दाखवले...

हुमा कुरेशीनंही आपले जलवे इथं दाखवले...

7/8

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही मनीष मल्होत्राच्या या फॅशन वीकमध्ये सहभागी झाली...

8/8

'इंडिया कोट्योर वीक'मध्ये आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर रॅम्पवर उतरले...