या बॉलीवूड अभिनेत्रींनी केले घटस्फोटितांशी लग्न

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटितांशी विवाह केलाय. बॉलीवूडची बेबा करीना कपूर, विद्या बालन, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांनीही घटस्फोटितांशी विवाह केले. 

Jul 13, 2016, 11:33 AM IST

मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटितांशी विवाह केलाय. बॉलीवूडची बेबा करीना कपूर, विद्या बालन, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांनीही घटस्फोटितांशी विवाह केले. 

1/7

श्रीदेवी आणि बोनी कपूर

2/7

राणी मुखर्जी आणि आदित्य रॉय कपूर

3/7

रवीना टंडन आणि अनिल

4/7

लारा दत्ता आणि महेश भूपती

5/7

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

6/7

विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर

7/7

करीना कपूर आणि सैफ अली खान