या चित्रपटांसाठी बॉलीवूड कलाकारांनी पैसे घेतले नाहीत

Sep 19, 2016, 17:44 PM IST
1/8

Deepika Padukone

Deepika Padukone

दीपिका पदुकोण - बॉलीवूडमधील आपला पहिलावहिला सिनेमा 'ओम शांती ओम'मध्ये दीपिकाने फ्रीमध्ये काम केले होते.   

2/8

Priyanka Chopra

Priyanka Chopra

प्रियंका चोप्रा - प्रियंका चोप्राने 'बिल्लू' सिनेमात छोटेखानी भूमिका केली होती. तिने या भूमिकेसाठी काहीही पैसे घेतले नाहीत.   

3/8

Farhan Akhtar

Farhan Akhtar

फरहान अख्तर - 'भाग मिल्खा भाग'मधील भूमिकेसाठी फरहान अख्तरने 11 रुपये घेतले.   

4/8

Kareena Kapoor

Kareena Kapoor

करीना कपूर - 'बिल्लू'मधील भूमिकेसाठी करीनाने काही पैसे घेतले नाहीत.   

5/8

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा - अक्षय कुमारच्या 'बॉस'मधील सोनाक्षी सिन्हाचे गाणे आठवते का? यासाठी तिने एक रुपयाही घेतला नाही.   

6/8

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan

'भूतनाथ रिटर्न्स' - या चित्रपटासाठी शाहरुख खानने पैसे घेतले नाहीत.   

7/8

Rani Mukerji

Rani Mukerji

राणी मुखर्जी - 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात लहानश्या रोलसाठी राणी मुखर्जीने एकही पैसा घेतला नाही.   

8/8

Katrina Kaif

Katrina Kaif

कटरिना कैफ - कटरिना कैफने चिकनी चमेलीसाठी एकही रुपया घेण्यास नकार दिला होता.