...या आहेत भारतातील 'रिची रिच'च्या मुली!

Jan 15, 2016, 10:22 AM IST
1/8

निशा गोदरेज - अदि गोदरेज यांची कन्या

निशा गोदरेज - अदि गोदरेज यांची कन्या

2/8

वनिषा मित्तल - लक्ष्मी मित्तल यांचं दुसरं अपत्य आणि एकुलती एक मुलगी

3/8

पिया सिंग - रिअल इस्टेट व्यावसायिक के पी सिंग यांची कन्या

4/8

अश्नी बियानी - फ्युचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ किशोर बियानी यांची कन्या

5/8

रोशनी नादर - भारतीय अब्जाधीश शिव नादर यांची कन्या आणि 'एचसीएल' च्या सीईओ

6/8

अनन्यश्री बिर्ला - कुमार मंगलम आणि निरजा बिर्ला यांची कन्या

7/8

ईशा अंबानी - 'रिलायन्स'च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी

8/8

नंदिनी परिमल - फार्मास्युटिकल व्यावसायिक अजय परिमल यांची मुलगी