साऊदी अरबमध्ये गुरूवारी ईद होती. यामुळे मक्काच्या मुख्य मशीदीत खूप गर्दी झाली होती. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
2/7
भारतातून दीड लाख मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये गेले आहेत.
3/7
मुस्लिम धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी सुमारे २० लाखांहून अधिक भाविक मक्का येथील मशिदीत उपस्थित होते.
4/7
हज यात्रेचा आजच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याची प्रथासाठी लाखोंचा जनसमुदाय या परिसरात जमा झाला होता. यावेळी चेंगरचेंगरी झाल्याचे सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
5/7
७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
6/7
सौदी अरेबियातील मक्कामध्ये गुरूवारी हज यात्रेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ७१७ वर पोहोचला आहे
7/7
In this image posted on the official Twitter account of the directorate of the Saudi Civil Defense agency, rescuers respond to a stampede that killed and injured pilgrims in the holy city of Mina during the annual hajj pilgrimage.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link