भारताचा इंग्लड दौरा २०१४

Jul 17, 2014, 21:51 PM IST
1/54

बाद झाल्यानंतर हाताश झालेला शिखर धवन पॅव्हेलियनमध्ये जाताना

2/54

शिखर धवनची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतांना इंग्लंड टीम...

3/54

मुरली विजय एक बॉल खेळतांना...

मुरली विजय एक बॉल खेळतांना...

4/54

गॅरी बॅलेंसची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतांना भुवनेश्वर कुमार आपल्या टीम सोबत...

5/54

जेम्स अँडरसन विकेटची अपिल करतांना...

जेम्स अँडरसन विकेटची अपिल करतांना...

6/54

मॅच प्रायोरची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतांना टीम इंडिया...

7/54

मुरली विजयची विकेट घेतल्यानंतर इंग्लंडचा गॅरी बॅलेन्स...

8/54

विराट कोहलीची विकेट गेल्यानंतरची प्रतिक्रिया...

9/54

चेतेश्वर पुजारा खेळतांना... एक क्षण...

चेतेश्वर पुजारा खेळतांना... एक क्षण...

10/54

इंग्लंडचा बेन स्टोक्स चेतेश्वर पुजाराची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतांना...

11/54

लॉर्ड्स मैदानात टीम इंडियाचा कॅप्टन धोनीची विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करतांना इंग्लंडचा बॉलर स्टुअर्ट ब्रॉड...

12/54

मोईन अली विकेटची अपिल करतांना...

मोईन अली विकेटची अपिल करतांना...

13/54

विकेट गेल्यानंतर आनंद साजरा करतांना रविंद्र जडेजा... मॅचच्या चौथ्या दिवशी...

14/54

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा गडगडणारा डाव सावरणारा शतकवीर अजिंक राहणे आनंद व्यक्त करताना

15/54

मोहम्मद सामी आणि अजिंक्य रहाणे गॅरीची विकेट गेल्यानंतर आनंद साजरा करतांना...

16/54

भुवनेश्वर कुमार याने कॅप्टन कूकला बाद करून इंग्लडला पहिला धक्का दिला.

17/54

कॅप्टन कूक बाद झाल्यानंतर आनंंद व्यक्त करताना भारतीय टीम

18/54

इशांत शर्मानं इयान बेलला क्लीन बोल्ड केल्यानंतर...

19/54

स्टार ऑफ द मॅच इशांत शर्मा आपला आनंद साजरा करतांना... 28 वर्षानंतर लॉर्ड्सवरील विजयाचा तो शिल्पकार आहे...

20/54

इंग्लंडची दुसरी विकेट रॉबसनला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय संघ

21/54

बाद झाल्यानंतर हाताश झालेला बेल पेव्हेलियनमध्ये जाताना

22/54

इंग्लंडच्या जो रुटची विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजा

23/54

इंग्लंडच्या गॅरीनं सेन्चुरी ठोकल्यानंतर...

24/54

मॅचच्या दुसऱ्या दिवशी विकेट गेल्यानंतर गॅरी...

25/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना भारताचा भुवनेश्वर कुमार

26/54

धोनीनं गॅरीला कॅच आऊट केल्यानंतर....

धोनीनं गॅरीला कॅच आऊट केल्यानंतर....

27/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लडचा कर्णधार अॅलेस्टर कूक आणि सॅम रॉबिन्स

28/54

गॅरीच्या विकेटनंतर टीम इंडियाचा भुवनेश्वर आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद व्यक्त करताना

29/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा इंग्लिश फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. निराश झालेले भारतीय खेळाडू

30/54

कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक साजरं करताना रविंद्र जडेजा

31/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजी करताना कोसळला.

32/54

भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी चेंडू अडविताना

33/54

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये इयान बेलचा ईशांत शर्माने असा त्रिफळा उडविला.

34/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण सजवताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी

35/54

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अशी ढगांनी गर्दी केली होती.

36/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना इयान बेल.

37/54

मॅचच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्सवर सेंच्युरी केल्यानंतर इंग्लंडचा क्रिकेटपटू गॅरी बॅलेंस...

38/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माच्या गोलंदाजीवर बॅलन्सचा कर्णधार धोनीने कॅच पकडला.

39/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारने जो रूटला स्वस्तात माघारी परतवले.

40/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फटका लगावताना जोस बटलर.

41/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शिखर धवनची विकेट घेतल्यावर आनंद व्यक्त करताना इंग्लड संघ

42/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा ग्लोजला बॉल लागून बाद झाला तो क्षण

43/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मुरली विजय त्रिफळाचित झाला

44/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉर्क्सच्या गोलंदाजीवर चेंडू वाचविताना विराट कोहली पिचवर कोसळला.

45/54

साऊथहॅम्पटनमध्ये तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनने विराट कोहलीला बाद केले.

46/54

भुवनेश्वर कुमारने क्रिस जॉरडनला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना

47/54

जोस बटलर धावा घेतांना आणि धोनी चेंडू परत त्याच्याकडे घेण्यासाठी तयारीत असताना

48/54

खेळा दरम्यान पाऊस आल्याने धोनी तंबूत परताना

49/54

जोस बटलरला बाद करण्यासाठी विराट कोहली चेंडूचा झेल घेण्याचा प्रयत्न करताना

50/54

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर जोस बटलर बॅटवर करून शुभेच्छा स्वीकारतांना

51/54

पंकज सिंहने जोई रूटला केल्यानंतर भारतीय संघ त्याला शुभेच्छा देतांना

52/54

जोस बटलरला बाद केल्यानंतर पंकज सिंह आनंद व्यक्त करताना

53/54

जेम्स अॅंडरसनची नववी विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजा आनंद व्यक्त करताना 

54/54

मुरली विजय बाद झाल्यानंतर निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये जाताना