भेटा सनी लिऑनच्या विद्यार्थिनीला...

Jul 17, 2014, 21:14 PM IST
1/8

'शिमलामिर्ची'मध्ये रकुल ड्रीम गर्ल हेमामालिनीच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मात्र रकुलनं सनी लिऑनकडून न शिकता हेमा मालिनींकडून शिकावं, असंच म्हणावं लागेल.

2/8

2014मध्ये दिव्या कुमारचा चित्रपट 'यारियां'मधून रकुल प्रीत सिंहनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि रकुलच्या कामालाही प्रेक्षकांनी पसंत केलं. यानंतर आता साऊथच्या चित्रपटांनंतर रकुलला बॉलिवूडमधूनही बोलवणं आहे. ती रमेश सिप्पी यांच्या 'शिमलामिर्ची' या चित्रपटात काम करणार आहे.

3/8

रकुलचं म्हणणं आहे तिनं पहिला चित्रपट साइन करण्याचं कारण म्हणजे तिला स्वत:चं पॉकेट मनी वाढवायचं होतं. मात्र कामादरम्यान तिला दक्षिण भारतीय चित्रपट आणि जगताची माहिती मिळाली.

4/8

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये रकुलनं 2009मध्ये कन्नड चित्रपट 'गिल्ली'द्वारे डेब्यू केला. शिवाय तिनं प्रसिद्ध अशा जाहिरातीही केल्या आहेत.

5/8

मिस इंडिया स्प्रर्धेमध्ये रकुल मिस इंडिया टुरिझम क्वीन इंटरनॅशनलचा खिताब जिंकलीय. याशिवाय इतरही चार सबटायटल्स तिनं जिंकले. रकुल मिस इंडिया स्पर्धेत फेमिना मिस ब्युटीफुल स्माइल, फेमिना मिस फ्रेश फेस, फेमिना मिस टॅलेंटेड आणि फेमिना मिस ब्युटिफुल आइज हे सुद्धा खिताब जिंकले.

6/8

तुम्ही केवळ रकुलचं सौंदर्यच पाहू नका तर तिची बुद्धीमत्ताही पाहा... रकुल दिल्ली विद्यापीठात जीसस अँड मेरी कॉलेजमध्ये गणिताची विद्यार्थिनी राहिलेली आहे. 
दिल्लीत शिकलेली रकुलनं धौला कुआ इथल्या आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलंय आणि ती एक अॅक्टिव्ह गोल्फ खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळीवर खेळलेली आहे. म्हणजेच सौंदर्यासोबतच ती इतर बाबतीतही अव्वल आहे.

तुम्ही केवळ रकुलचं सौंदर्यच पाहू नका तर तिची बुद्धीमत्ताही पाहा... रकुल दिल्ली विद्यापीठात जीसस अँड मेरी कॉलेजमध्ये गणिताची विद्यार्थिनी राहिलेली आहे. दिल्लीत शिकलेली रकुलनं धौला कुआ इथल्या आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलंय आणि ती एक अॅक्टिव्ह गोल्फ खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळीवर खेळलेली आहे. म्हणजेच सौंदर्यासोबतच ती इतर बाबतीतही अव्वल आहे.

7/8

रकुल दिल्लीतील राहणारी आहे आणि हिंदी चित्रपटापूर्वी तिनं दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपलं सौंदर्य आणि अभिनयाची छाप सोडलेली आहे. 23 वर्षीय रकुल 2011मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती.

8/8

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या खूप चर्चेत आहे. आपल्याला 2014मध्ये रिलीज झालेला 'यारियां' चित्रपट आठवला... त्यातलं  'ब्‍लू है पानी-पानी' हे गाणं... हो या गाण्यात असलेली रकुल आता सनी लिऑनची विद्यार्थिनी बनणार आहे. 'करंट तीगा' या तेलुगु चित्रपटात रकुल सनीसोबत असेल. सनी या चित्रपटात रकुलची शिक्षिका आहे. आता यात सनी रकुलला काय शिकवते, हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पण रकुल काय शिकलीय ते पाहा...