भारत विरूद्ध इंग्लंड वन-डे सिरी़ज

Aug 27, 2014, 21:08 PM IST
1/23

रोहितने ही आज काही चांगले शॉट्स खेळले.

रोहितने ही आज काही चांगले शॉट्स खेळले.

2/23

अजिंक्य रहाने हा  ४१ रन्सवर बाद झाला.

अजिंक्य रहाने हा  ४१ रन्सवर बाद झाला.

3/23

रोहितने भारतासाठी ५२ धावांची खेळी केली.

रोहितने भारतासाठी ५२ धावांची खेळी केली.

4/23

भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्माने इंनिगची सुरुवात केली.

5/23

इंग्लंडने टॉस जिंकून अगोदर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

6/23

भारत विरूद्ध इंग्लंडचा आज पहिला वन-डे सामना

7/23

भारत विरूद्ध इंग्लंड, तिसऱ्य़ा वन-डेत आयन बेलची विकेट गेल्यानंतर भारतीय संघ

8/23

जोइ रूटला बाद केल्यानंतर जडेजा आनंद व्यक्त करताना

9/23

इंग्लंडचा कर्णधार कूक विकेट गेल्यानंतर परतताना

10/23

भारत विरूद्ध इंग्लंड, तिसऱ्य़ा वन-डेत कूकची विकेट घेतल्यानंतर अंबती रायडू 

11/23

विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना सुरेश रैना

12/23

भारत विरूद्ध इंग्लंड, तिसऱ्य़ा वन-डेत भारताचा मोहित शर्मा गोलंदाजी करताना

13/23

भारत विरूद्ध इंग्लंड, तिसरी वन-डेत कूकच्या बॅटला कट लागून स्लीपला बॉल अडवतांना भारतीय खेळाडू 

14/23

भारताचा इंग्लडवर दणदणीत विजय, 3-0 अशा आघाडीसह वन डे मालिकेवर कब्ज

15/23

भारताच्या अजिंक्य रहानेचं पहिलं वन-डे शतक

16/23

भारताच्या शिखर धवनचं अर्ध शतक

भारताच्या शिखर धवनचं अर्ध शतक

17/23

भारताच्या अजिंक्य रहानेचं अर्ध शतक

भारताच्या अजिंक्य रहानेचं अर्ध शतक

18/23

भारताकडून अजिंक्य रहाने आणि शिखर धवनने केली ओपनिंग

19/23

गॅरी बॅलन्स बाद होऊन परतताना

गॅरी बॅलन्स बाद होऊन परतताना

20/23

इंग्लंडचा कर्णधार कूक 9 रन्सवर बाद

इंग्लंडचा कर्णधार कूक 9 रन्सवर बाद

21/23

हॅरी गुरनेला मोहम्मद शम्मीने क्लिन बोल्ड केले

22/23

भारताने टॉस जिंकून पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला

23/23

भारत विरूद्ध इंग्लड चौथी वन-डे, इंग्लंडची पहिली फंलदाजी