शो बिझ, ३० जून, २०१४

Jun 30, 2014, 14:43 PM IST
1/5

एक व्हिलनची सक्सेस पार्टी सिद्धार्थ मल्होत्रा याने आयोजित केली होती. त्यावेळी एकता कपूरही आली होती. 

EKTA KAPOOR (R) AT THE SUCCESS PARTY OF A FILM 'EK VILLAIN' HOSTED BY SIDHARTH MALHOTRA IN MUMBAI.

एक व्हिलनची सक्सेस पार्टी सिद्धार्थ मल्होत्रा याने आयोजित केली होती. त्यावेळी एकता कपूरही आली होती. EKTA KAPOOR (R) AT THE SUCCESS PARTY OF A FILM 'EK VILLAIN' HOSTED BY SIDHARTH MALHOTRA IN MUMBAI.

2/5

लेह येथील लेह आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये अभिनेता रजीत कपूर, दिप्ती नवल, दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा, अमोल गुप्ते यांनी सिंधू नदीत मासे टाकले.

3/5

अभिनेत्री दिक्षा सेठ हिने आपल्या आगामी चित्रपट 'लेकर हम दिवाना दिल'च्या प्रमोशनसाठी मुंबईतील डीएनए कार्यालयाला भेट दिली.

4/5

आयटम गर्ल राखी सावंत हिने अधिकृतपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

5/5

एक व्हिलनची सक्सेस पार्टी सिद्धार्थ मल्होत्रा याने आयोजित केली होती. त्यावेळी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस