फोटो गॅलरी : अमेरिकेत शतकातील सर्वात मोठे हिमवादळ

Jan 24, 2016, 12:23 PM IST
1/10

साठलेल्या बर्फावर घसरगुंडीचा आनंद घेणारे दोन मित्र

2/10

नॉर्थ कॅरोलिनातील रस्त्यांवरून बर्फ हटवून वाहनांसाठी रस्ता मोकळा करणारी काही वाहने

3/10

बर्फात अडकलेले आपले वाहन काढण्याचा प्रयत्न करणारा एक तरूण

4/10

वॉशिंग्टन येथे कॅपिटॉल हिलच्या बाहेरील बर्फाच्छादित रस्त्यावरून चालणारे एक जोडपे

5/10

नॅशविल, टेनेसी येथे बर्फात थंड करण्यासाठी ठेवलेल्या आपल्या बिअरच्या बाटल्या काढणाऱ्या मुली

6/10

नॉर्थ कॅरोलिना येथे साठलेल्या बर्फावर आपल्या मित्रांसोबत स्लेजिंगचा आनंद घेणारी चिमुरडी मुलं

7/10

बर्फाळ रस्त्यातून आपली वाट काढणारा एक मालवाहू ट्रक

8/10

वर्जिनीयातील रिचमंड शहरात जोरदार बर्फवृष्टीमुळे अपघात झाल्यावर गाडीतून सामान काढणारी एक महिला

9/10

10/10

टेनेसी राज्यातील नॅशविल शहरात असणाऱ्या म्युझिक हॉल ऑफ फेम अॅण्ड म्युझिअम बाहेर साठलेला बर्फ साफ करणारा एक कर्मचारी