टॉप १० भारतातील आश्चर्यजनक प्रत्यक्ष घटना

Dec 27, 2016, 12:37 PM IST
1/9

India’s first rocket was brought on cycle

India’s first rocket was brought on cycle

भारतातील पहिले रॉकेट सायकल वर आणले होते.  भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) इतर संशोधन संस्था सह प्रथम रॉकेट विकसित केले आहे. ते वाहून नेण्यासाठी माध्यम म्हणून सायकलचा वापर केला.

2/9

Indian Railways

Indian Railways

भारतीय रेल्वे जगातील मोठे दळणवळणाचे जाळे आहे. आइसलँड, मोनॅको, व्हॅटिकन सिटी या देशांमध्ये संपूर्ण लोकसंख्याच्या इतके 1.4 दशलक्ष कर्मचारी भारतीय रेल्वेत काम करीत आहेत.

3/9

largest planned township on the planet.

largest planned township on the planet.

जगातील सर्वात गर्दीचे शहर म्हणून मुंबईचे नाव घेतले जाते. मुंबईच्या जवळच वाशी येथे नवी मुंबई हे नियोजित शहर उभारले आहे.

4/9

world`s biggest family lives in india

world`s biggest family lives in india

जगात सर्वात मोठे कुटुंब 39 बायका, 94 मुले व 33 नातवंडे एक माणूस भारतात आहे.

5/9

11% of the world`s gold is held by indian housewives

11% of the world`s gold is held by indian housewives

जगात 11% सोने या भारतीय गृहिणी वापरतात. स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी आदी देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा अधिक आहे.

6/9

Kumbh mela, celebrated every 12 years

Kumbh mela, celebrated every 12 years

प्रत्येक १२ वर्षांनंतर कुंभमेळा आयोजित करण्यात येता. या कुंभमेळाव्यात १०० कोटी लोक भेट देतात.

7/9

India has more than 300000 active mosques

India has more than 300000 active mosques

भारतात जगातील इतर कोणत्याही देशात 300000 पेक्षा अधिक मशिदी आहेत.  

8/9

May 26 is celebrated as science day

May 26 is celebrated as science day

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्वित्झर्लंडमध्ये सन्मान करण्यात आलाय. 26 मे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.  

9/9

Chail cricket stadium

Chail cricket stadium

हिमाचल प्रदेशातील Chail हे सर्वाच उंचीवरचे क्रिकेट स्टेडिअम. जगातील सर्वात उंचावर असणार हे स्टेडिअम आहे. समुद्र सपाटीपासून 2250 मीटर आहे.