विराट कोहलीनं अनुष्काला दिला 'गुडबाय किस'!

Jun 03, 2016, 17:33 PM IST
1/6

'सुल्तान' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अनुष्का लगेचच 'फिल्लौरी' या नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी पंजाबमध्ये दाखल होणार आहे (सौ. इंडिया डॉट कॉम)

2/6

काही दिवसांपूर्वी या जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चेनं अनेक फॅन्स नाराज झाले होते (सौ. इंडिया डॉट कॉम)

3/6

यावेळी, विराट उदासही दिसला. गाडीतून उतरताना त्यानं अनुष्काला 'गुडबाय किस' देत शुभेच्छाही दिल्या (सौ. इंडिया डॉट कॉम)

4/6

सलमान खान आणि अनुष्का स्टारर 'सुल्तान' या सिनेमाचं पुढचं शुटींग हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये होणार आहे. ६ जून रोजी अनुष्का शुटींग पूर्ण करून भारतात परतणार आहे (सौ. इंडिया डॉट कॉम)

5/6

यावेळी, तिला एअरपोर्टवर ड्रॉप करायला खुद्द क्रिकेटर आणि तिचा बॉलिवूड बॉयफ्रेंड विराट कोहली पोहचला होता (सौ. इंडिया डॉट कॉम)

6/6

अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा सुल्तान सिनेमाच्या शुटींगसाठी नुकतीच हंगेरीला रवाना झाली (सौ. इंडिया डॉट कॉम)