मोदींना गुजरात दंगलीप्रकरणी क्लिन चीट

2002 सालच्या गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चिट मिळालीय...

Updated: Nov 18, 2014, 09:54 PM IST
मोदींना गुजरात दंगलीप्रकरणी क्लिन चीट title=

अहमदाबाद : 2002 सालच्या गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चिट मिळालीय...

या दंगलीची चौकशी करणा-या न्या. नानावटी आयोगानं आपला अंतिम अहवाल आज गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सादर केला. 

या अहवालात मोदींना क्लिन चिट देण्यात आलीय... त्यामुळं दंगलप्रकरणी मोदींच्या भूमिकेबाबतची साशंकता आता दूर झालीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.