pm narendra modi

'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय  जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

Apr 14, 2024, 03:11 PM IST

'घड्याळाचे काटे पुन्हा...'; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप

Madhukar Chavan on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलं आहे.

Apr 13, 2024, 08:51 AM IST

'जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच...,' निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, 'देशात मणिपूर...'

LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Apr 8, 2024, 01:42 PM IST

मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?

Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. 

Apr 4, 2024, 06:33 PM IST

'आता आर नायतर पार, विषारी पिलावळ तडीपार...', किरण मानेंची पोस्ट कोणासाठी?

 किरण मानेंनी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारली होती. सध्या किरण माने हे एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.

Apr 3, 2024, 07:54 PM IST

'मोदी सरकार आलं तेव्हा आनंद झालेला पण 10 वर्षांनी...', किरण मानेंचा घणाघात

 आता किरण माने यांच्या माढा मतदारसंघातील एका भाषणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

Mar 30, 2024, 05:22 PM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे. 

 

Mar 16, 2024, 05:42 PM IST

Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक

Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  

Mar 12, 2024, 12:48 PM IST

पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. 

Mar 10, 2024, 08:21 AM IST

"पीएम मोदी हिंदू नाहीत, धर्मात जेव्हा...", उदाहरण देत लालूप्रसाद यादव यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

Lalu Yadav On PM Modi : लालूप्रसाद यादव यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली.

Mar 3, 2024, 09:10 PM IST

काय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo

Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी 

 

Feb 28, 2024, 11:55 AM IST