श्रीनगर - संसदेवरील हल्लाप्रकरणात फाशीची शिक्षा झालेला अफजल गुरुच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत अव्वल यश मिळवलेय. गालिबने ५०० पैकी ४७४ गुण मिळवलेत. त्याला पाचही विषयात ए१ हा ग्रेड मिळालाय.
रविवीरी जम्मू-काश्मीरच्या शालांत परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. यात गालिबने तब्बल ९५ टक्के मिळवलेत. सध्या सोशल मीडियावर अफजलच्या मुलाच्या यशाची चर्चा जोरदार सुरु आहे.
९ फेब्रुवीरी २०१३ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणात दोषी आढळलेल्या अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती.
IND
263 (59.4 ov)
|
VS |
NZ
235 (65.4 ov) 171/9 (43.3 ov)
|
Full Scorecard → |
WI
(25.5 ov) 157/2
|
VS |
ENG
209 (45.1 ov)
|
West Indies beat England by 8 wickets (DLS method) | ||
Full Scorecard → |
OMA
(43.4 ov) 129/4
|
VS |
UAE
128 (41.3 ov)
|
Oman beat United Arab Emirates by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.