नवी दिल्ली : आंबे खायला तुम्हांला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकायला सुरूवात होती. पण आंबा तोच चांगला जो तुमच्या प्रकृतीसाठी चांगला आहे. 

जबरदस्तीने पिकविण्यात आलेले आंबे तुमच्यासाठी किती हानिकारक आहेत हे तुम्हांला माहीत आहे का?  आंबे पिकविण्यासाठी कशाचा वापर केला जातो... ते किती हानिकारक आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ तुम्ही पाहाच....

पाहा आंबे कसे जबरदस्तीने पिकविले जातात....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
beware-of-artificially-ripened-mangoes-this-summer
News Source: 
Home Title: 

पिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!

पिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!
Yes
No
Section: