Europe Tempreature Rises :पॅरिसमध्ये रविवारी तापमान हे जवळपास 41 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. येथील उष्णता नागरिकांच्या अंगाची लाहीलाही करत असून येथील नागरिक हे उष्णतेच्या लाटेने त्रस्त झाले आहेत.
उन्हाळ्याच्या हंगामात संपता संपता दशहरी आंबे बाजारात येतात. पण दुकानदार अनेकदा बनावट किंवा रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे विकतात. यासाठी खऱ्याची ओळख कशी करायची जाणून घेऊयात.
जर तुम्हाला उन्हाळ्यात वारंवार पोटात जळजळ होत असेल, तर काही घरगुती उपाय करून पाहणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचे पोट थंड होईल आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळेल.
जास्त वेळ उन्हात वावरत असल्यास त्वचेचे खुप नुकसान होऊ शकते, त्वचा काळवंडते आणि अकाली वृद्धत्व येते, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, दैनंदिन जीवनातील या काही साध्या सवयी अंगीकारल्यास त्वचेचे संरक्षण करून ती निरोगी ठेवता येऊ शकते. वाढत्या उष्णतेच्या काळात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
School Boy Video: 2 कोटी 7 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 18 हजारांहून अधिक कमेंट्स असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुलाने बरोबर मुद्दा मांडल्याचं अनेकांनी म्हटलंय.
हिंगोलीच्या एका वधुपित्यानं यावर एक भन्नाट उपाय शोधलाय. लग्नमंडपात एसी किंवा कूलर लावण्याऐवजी, चक्क शेतातले स्प्रिंकलर सुरू करून त्यांनी व-हाडींना नैसर्गिक एसीचा अनुभव दिला.
Electricity Saving Tips: तुमच्या रेफ्रिजरेटर अर्थात फ्रिजमध्ये एक छोटेसे, लपलेले बटण आहे जे तुमचे विजेचे बिल कमी करू शकते. ते कसे काम करते, या लहान बटणाचा उद्देश काय आहे? याबद्दल जाणून घ्या...
World's Top 20 Hot Cities :एप्रिल महिन्यात उष्णतेच्या झळा अंगाची लाहीलाही करतायत. तेव्हा जगातील टॉप 20 सर्वात उष्ण शहरांची यादी समोर आलीये. आश्चर्याची गोष्ट अशी की यातील 19 शहर ही भारतातील आहेत.
तापमानाने चाळिशी ओलांडल्याने याचा सर्वाधिक फटका पाच वर्षांखालील बालकांना बसतोय. कडक उन्हामुळे ताप, अंगदुखी, उलट्या आणि डायरियाच्या तक्रारी वाढलेत. शरीरातील पाणी कमी होऊन ''डिहायड्रेशन''चा धोका निर्माण झाल्याने शहरातील बालरुग्णालयांमध्ये गर्दी वाढलीय.
Summer Salad Recipe: संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेला शांत करण्यासाठी कलिंगड आणि मक्याच्या दाण्यांपासून बनलेले चटपटीत आणि पौष्टिक सॅलेड अगदी उत्तम पर्याय आहे. झटपट रेसिपी लगेचच जाणून घ्या.
उन्हाळा सुरु झाला की, आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वेळी मांसाहार प्रेमींना प्रश्न पडतो की, चिकन खावे की मटण यावर डॉ. ऋषिकेश मालोकार यांनी काय सांगितलं? काय पचनला सोपं.
Maharashtra Summer School Time Change: राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा कहर झाला असून याच पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 16 मार्चपासून शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. शाळांच्या नवीन वेळा कशा आणि कधी असणार जाणून घ्या
आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि अशावेळी एसीची अत्यंत गरज भासते. अशावेळी तुम्ही काही सोप्य पद्धतीने घरगुती एसी तयार करू शकतो. जो एखाद्या खऱ्या एसी प्रमाणेच काम करेल.
Maharashtra Weather News : कसं आहे राज्यातील पर्जन्यमान? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. राज्याच्या कोणत्या भागांना पाऊस झोडपणार, कुठं उघडीप देणार?
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये कसं असेल राज्यातील हवामान? कुठे बरसणार पाऊसधारा? कुठे हाच पाऊस घेणार विश्रांती? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : गणेशोत्सव पाऊसच गाजवणार असा इशारा हवामान विभागानं दिला आणि त्याच इशाऱ्यानुसार राजच्याच पर्जन्यमान पाहता येत आहे.
Maharashtra Weather News : अरे बापरे! महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. जनजीवन विस्कळीत. यंत्रणांची चिंता वाढली. जाणून घ्या पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं कोणत्या भागांना दिला यलो अलर्ट…
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं काही अंशी उसंत घेतली असली तरीही हाच पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात काळ्या ढगांची दाटी करत हजेरी लावण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather News : वाऱ्याचा वेग वाढणार... पाहता पाहता काढे ढग चहूबाजुंनी वेढा घालणार. राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबईसह कोकणातसुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra weather news : सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर. कोकण ते विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र ते मुंबई... पावसाचा जोर कुठे वाढणार, कुठे ओसरणार? पाहा...