नवी दिल्ली : आजच्या या भौतिक उपभोगासाठी राबणाऱ्या लोकांमध्ये कोणी जर आपली ६०० कोटींची संपत्ती सोडून सन्यांसी बनले तर...? वाचतांना अशक्य वाटत असलं तरी हे सत्य आहे.
दिल्लीमधील प्लास्टिक किंग म्हणून ओळख असणाऱ्या भंवर लाल दोशी यांनी एक वर्षापूर्वी ६०० कोटींचा बिजनेस सोडून जैन धर्माची दीक्षा घेतली. भंवरलाल दोशी हे राजस्थानचे राहणारे आहेत.