'युवराज' भारतात परतल्यानंतर अशा मिळाल्यात प्रतिक्रिया...

तब्बल ५७ दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर दिल्लीत परतलेल्या राहुल गांधींवर विनोद न सुरू होतील तरच नवल... त्यासाठी आता फेसबुक आणि ट्विटरच सोशल प्लॅटफॉर्मही तयार आहेच की...

Updated: Apr 16, 2015, 08:37 PM IST
'युवराज' भारतात परतल्यानंतर अशा मिळाल्यात प्रतिक्रिया...  title=

नवी दिल्ली : तब्बल ५७ दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर दिल्लीत परतलेल्या राहुल गांधींवर विनोद न सुरू होतील तरच नवल... त्यासाठी आता फेसबुक आणि ट्विटरच सोशल प्लॅटफॉर्मही तयार आहेच की...

#RahulReturns हा हॅशटॅग आज दिवसभर ट्विटरवर ट्रेन्ड करतोय. तब्बल ५७ दिवस राहुल गांधी कुठे होते...? आणि काय करत होते? याचं उत्तर मात्र अद्यापही मिळालेलं नाही.  

काही गंमतीदार ट्विटस्...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.