भारतासह आशियाला 'सुपर एल निनो'च्या वाढत्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. 'सुपर एल निनो'च्या प्रभावामुळे पावासाचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे जलसंकट निर्माण होऊ शकते.
Viral News : अनेकदा काही लहानशा घडामोडीसुद्धा चर्चेचा विषय ठरतात. इतक्या की या चर्चांना गावखेड्याच्याही सीमांचं बंधनं राहत नाहीत. त्या वाऱ्याच्या वेगानं शक्य तितक्या दूरवर पसरतात. ही अशीच एक घटना...
Travel Palaces in Maharashtra : प्रवास करताना काही अशा गोष्टी आढळतात ज्या, डोकं चक्रावून सोडतात. अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांना वाव देतात. हे राजवाडेसुद्धा तसेच काहीसे...
Heatwave Alert News : सरकारी यंत्रणांच्या स्पष्ट सूचना... सुरक्षित राहणं अतीव महत्त्वाचं. काय आहे हे नवं संकट? उन्हाळ्यानं धारण केलंय भीषण रुप...
भारतीय कंपनीला तेल आणि वायूचा प्रचंड खजिना सापडला आहे. संपूर्ण जग टेन्शनमध्य असताना भारताला जॅकपॉट लागला आहे.
AIR TRAVEL : तुम्हाला कोणतं तरंगतं विमानतळ पडेल अधिक सोयीचं? केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं आखला आहे खास बेत. नागरिकांना कसा होईल फायदा, काय असेल या विमानाचं स्वरुप? जाणून घ्या A TO Z माहिती.
अमेरिकेने भरातला पुन्हा एकदा झटका दिला आहे. अमेरिकेने भारतावर तब्बल 123 टक्के टॅक्स लावला आहे. भारतातील सर्वात मोठ्या उद्योगाला जबरदस्त झटका बसणार आहे.
Viral Video : सोशल मीडियामुळं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरील माहिती अगदी कुठंही, कोणत्याही क्षणी मिळवता येते. अशीच माहिती, किंबहुना कुतूहल निर्माण करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारताच्या एका कृतीमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. कारण भारत जमिनीच्या पोटातून असं काय खोदून काढतोय की पृथ्वी कलंडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026' चा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यानुसार भारतात बेरोजगारीचा सर्वाधिक धोका कोणाला आहे. त्यासोबत भारतात पुढे किती वर्ष नोकरी असणार आहे, याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
भारताने पुन्हा एकदा बांगलादेशला 5000 टन डिझेल पाठवले आहे. वर्षभरात 180,000 मेट्रिक टन डिझेल पाठवण्याचा प्रस्ताव आहे.
War Impact on india : जगभरात असणारी युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळं जागतिक अर्थसत्तेवर होणारे परिणाम किती भयावह असू शकतात याचीच प्रतिची सध्या येत आहे. याचदरम्यान भारताची चिंता वाढवणारी बातमी...
Top 10 Banks: आपल्या प्रत्येकाचे बॅंकेत खाते असतेच. बॅंकेतील भारतात २०२६ पर्यंत सर्वाधिक शाखा असलेल्या बँकांची यादी तयार करण्यात आली आहे.
Viral News : 25 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनुसार बेपत्ता झालेल्या नवरदेवाचं काही बरंवाईट झालं, असाच अनेकांचा समज झाला. लग्नानंतर काही वर्षांनीतो नसल्यानं दीराशीच वधूचं लग्न झालं आणि...
Mahavir Jayanti 2026 : जैन मुनी एकही कपडे न घालता सार्वजनिक ठिकाणी दिसतात. या आहे मागील कारण आणि ते वेदनादायी केश लोचन प्रक्रिया करतात. यामागे रंजक इतिहास आहे.
Bihar Nalanda Temple Stampede News: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत 8 महिलांचा मृत्यू झाला आहे.
World News Gold Sell : रशियानं प्रचंड प्रमाणात सोन्याचा साठा कोणत्या देशाला विकला? एकाएकी भारताच्या साठ्याची का सुरुय चर्चा? काय आहे या निर्णयामागचं मुख्य कारण? जाणून घ्या.
इराण-इस्रायल युद्धामुळे नैसर्गिक वायूची भूमिका सातत्याने वाढत आहे. भारतात एलपीजीमुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद झाली आहेत, तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. कोणत्या देशांकडे सर्वात मोठे नैसर्गिक वायू साठे आहेत.
COVID Cases In America and impact in india : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत असल्यानं अमेरिकेपासून जगभरात पुन्हा एकदा चिंतेची लाट पाहायला मिळत आहे.
Sanjay Raut On India Lockdown : सध्याच्या हालचाली आणि परिस्थिती पाहता... संजय राऊतांनी जे काही सुरुय ते स्पष्टच सांगितलं. युद्धाचा भारतावर होणारा परिणाम पाहता राऊतांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा.