वी दिल्ली : रेल्वेचे तत्काळ तिकीट पुन्हा महागले आहे. १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तत्काळ तिकीट दर वाढविण्यात आलेय. ही नवीन दरवाढ २५ डिसेंबर २०१५ पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. तसे रेल्वेने संकेत दिले आहेत.
खालील प्रमाणे नवे दर असणार आहेत
Class of Travel Minimum Tatkal Charges (in Rs) Maximum Tatkal Charges (in Rs)
Second (sitting)Sleeper Earlier 90 Revised 100
Earlier 175 Revised 200
AC Chair Car
Earlier 100 Revised 125
Earlier 200 Revised 225
AC 3 Tier Earlier 250 Revised 300
Earlier 350 Revised 400
AC 2 Tier Earlier 300 Revised 400
Earlier 400 Revised 500
Executive Earlier 300 Revised 400
Earlier 400 Revised 500