फायटर प्लेनमधून पडले बॉम्ब, दूरपर्यंत ऐकू आले धमाके

 राजस्थानच्या बारमेडमध्ये आज एक फायटर प्लेनमधून चुकीने पाच बॉम्ब पडले.  पडलेल्या बॉम्बमुळे दूरपर्यंत धमाक्यांचा आवाज ऐकू आला. 

Updated: Jan 26, 2016, 05:07 PM IST
 फायटर प्लेनमधून पडले बॉम्ब, दूरपर्यंत ऐकू आले धमाके  title=

नवी दिल्ली :  राजस्थानच्या बारमेडमध्ये आज एक फायटर प्लेनमधून चुकीने पाच बॉम्ब पडले.  पडलेल्या बॉम्बमुळे दूरपर्यंत धमाक्यांचा आवाज ऐकू आला. 

या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

एअरफोर्सची एक टीम बॉम्ब पडल्याच्या ठिकाणी रवाना झााली आहे.