नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प 2014-15 सादर करत आहेत. हे मोदी सरकार आणि अर्थमंत्र अरुण जेटली यांचं पहिलंच बजेट आहे. सबका साथ सबका विकास, या मंत्रावर अर्थसंकल्प 2014-15 आधारलेला असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. या अर्थसंकल्पावर सामान्यांच्या मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. बजेटच्या दुसऱ्या टप्प्यात शेअर बाजार वधारताना दिसला. मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारानं अचानक उसळी घेतली.
बजेट 2014-15 महत्त्वाचे मुद्दे
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लोकसभेला पाच मिनिटांचा ब्रेक... ब्रेकनंतर अर्थमंत्र्यांनी केलं जागेवर बसून भाषण
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.