बजेटवर सेलिब्रिटी काय म्हणतायत, पाहा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:37 AM ISTबजेट 2014 : पाहा, 'होम मिनिस्टर्स'ना काय वाटतं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:36 AM ISTबजेट 2014 : काय मिळालं 'आम आदमी'ला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:35 AM ISTआदित्य ठाकरेंनी केलं अर्थसंकल्पाचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:50 AM ISTबजेट 2014 : महिलांसाठी काय मिळालं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:49 AM ISTबजेट 2014 : शिक्षण क्षेत्रासाठी काय मिळालं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:49 AM ISTबजेट 2014 : महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:48 AM ISTरोखठोक : 'अच्छे दिन'चा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 07:15 AM ISTआई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत!
आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते.
Jul 10, 2014, 06:38 PM ISTमोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी!
महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.
Jul 10, 2014, 02:14 PM ISTपाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.
Jul 10, 2014, 01:52 PM ISTअर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?
देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.
Jul 10, 2014, 01:16 PM ISTअर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा परिणाम - अरुण जेटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम झाला आहे. ही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे लोकप्रिय निर्णयांची लोकांनी अपेक्षा ठेवू नये, असा इशारा अरुण जेटली यांनी दिला.
Jul 10, 2014, 11:51 AM ISTप्रमुख मुद्दे : बजेट 2014-15
अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प 2014-15 सादर करत आहेत. हे मोदी सरकार आणि अर्थमंत्र अरुण जेटली यांचं पहिलंच बजेट आहे. सबका साथ सबका विकास, या मंत्रावर अर्थसंकल्प 2014-15 आधारलेला असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केलीय.
Jul 10, 2014, 11:25 AM IST