बिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली

राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर अपलोड केलाय.

ANI | Updated: Sep 30, 2015, 07:27 PM IST
बिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली title=

जयपूर : राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर अपलोड केलाय.

डोक्यात हंडा अडकलेल्या स्थितीत हा बिबट्या फिरत अाहे. पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे डोक हंड्यात अडकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हंडा काढण्यासाठी वनविभागाचे पथकाला बोलवण्यात आले आहे. 

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.