drink water

drink Water: आंघोळ केल्यानंतर पाणी पिणे फायदेशीर, हे आजार पळून जातील

Right time to drink Water:आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे सांगण्याची गरज नाही. 

Apr 1, 2021, 12:53 PM IST

खास कारणासाठी वाजतेय 'या' शाळेची घंटा

सर्व शाळांनी अनुकरण करावा असा उपक्रम 

Nov 21, 2019, 11:28 AM IST

भाजप खासदाराचे पाय धुऊन पाणी पिणारा कार्यकर्ता पाहा

या महाशयांनी गावकऱ्यांना पूल बांधण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले.

Sep 17, 2018, 06:24 PM IST

उभ्याने पाणी पिल्यास बेकार होऊ शकते किडनी

शरिराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. असेही म्हणता येईल की शरिराचं तंत्रच बिघडतं. पाणी पिण्याची योग्य पद्धतही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असते.

Nov 6, 2017, 07:33 PM IST

आपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.

Feb 17, 2016, 05:16 PM IST

वजनानुसार पाणी पिणे शरारीसाठी आहे फायदेशीर

पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे याचेही काही नियम असतात. डॉक्टर तसेच न्यू्ट्रिशियन्स दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. 

Feb 16, 2016, 11:18 AM IST

बिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली

राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर अपलोड केलाय.

Sep 30, 2015, 04:07 PM IST

जाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...

 आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो. 

Jan 7, 2015, 08:14 PM IST

डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Nov 7, 2014, 07:48 AM IST