Exclusive Video - मनाली हायवेवर दरड कोसळली

चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक दरड कोसळली. मनाली पासून २५६ किलोमीटर दूरवर ही दरड कोसळली. 

Updated: Dec 7, 2015, 02:38 PM IST
 

Landslide near Hanogi temple that blocked Chandigarh-Manali national highway today.

Posted by Suresh Sharma on Sunday, December 6, 2015

मनाली : चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक दरड कोसळली. मनाली पासून २५६ किलोमीटर दूरवर ही दरड कोसळली. या दरड कोसळण्याचे एक्सक्ल्युझीव्ह दृश्य झी मीडीयाच्या हाती आले आहे. 

अचानक सकाळी हा पहाड कोसळून महामार्ग आणि शेजारी असलेल्या नदीत कोसळला. या अपघातात कोणतेही वाहन या दरडी खाली आले नसल्याची माहिती हाती आली आहे. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.