कंगना रणौटची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला न्यायालयात आव्हान, काय आहे प्रकरण?
Kangana Ranaut: कंगना रणौट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाना नोटिस पाठवली आहे.
Jul 25, 2024, 10:21 AM ISTमासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत
Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.
May 10, 2024, 03:47 PM ISTअभिनेत्री कंगना आज मुंबईत होणार दाखल, मंडी येथून रवाना
अभिनेत्री कंगना रनौत आज 9 सप्टेंबरला मुंबईला येणार आहे.
Sep 9, 2020, 09:27 AM IST...म्हणून स्वत:च्याच लग्नाला पोहोचू शकला नाही लष्कराचा जवान
त्यामागचं कारण होतं...
Jan 20, 2020, 07:15 AM ISTव्हिडिओ : हिमाचलप्रदेशमध्ये बर्फवृष्टी; वीज, पाणीपुरवठ्यावरही परिणाम
अनेक रस्ते आणि राष्ट्रीय राजमार्ग बंद करण्यात आले आहेत.
Jan 19, 2020, 12:17 PM ISTमुंबई | बांधकाम व्यवसायावर मंदीचं सावट
मुंबई | बांधकाम व्यवसायावर मंदीचं सावट
Aug 23, 2019, 12:25 PM ISTWWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा
WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.
Feb 20, 2018, 12:07 PM ISTहिमाचलच्या मंडीमध्ये भूस्खलन, ७ जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं भूस्खलन होऊन 7 जणांचा मृत्यू झालाय.
Aug 13, 2017, 04:57 PM ISTExclusive Video - मनाली हायवेवर दरड कोसळली
चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक दरड कोसळली. मनाली पासून २५६ किलोमीटर दूरवर ही दरड कोसळली.
Dec 7, 2015, 02:38 PM ISTमंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
मंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
Aug 17, 2015, 12:11 PM IST'मंडी'त अर्पिताच्या लग्नाचं रिसेप्शन
May 26, 2015, 02:16 PM ISTआर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली
तुम्हांला विश्वास बसणार नाही. एका नागिण एका लष्कराच्या जवानाच्या मागे पडली की त्याला तब्बल ७२ वेळा डसली. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील बल्हघाडीतील उनांद गावात राहणारे जवान इंद्र सिंग उर्फ ज्ञानू आता रिटायर झाले आहेत. यांची काहणी नाग-नागिन चित्रपटांसारखी आहे.
Apr 8, 2015, 04:47 PM ISTचीनच्या आठ गुप्तहेरांना अटक
हिमाचल प्रदेशातल्या मंडीमधून चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणा आणि हिमाचल प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलीय.
Jun 13, 2012, 10:11 PM IST