पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले

मे महिन्याची सुरूवात ही पेट्रोल, डिझेल दरवाढीने होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे, पेट्रोलची किंमत ३ रूपये ९६ पैशांनी तर डिझेलची प्रति लीटर २ रूपये ३७ पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्य रात्रीपासून लागू होणार आहे.

Updated: Apr 30, 2015, 10:34 PM IST
पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले title=

नवी दिल्ली : मे महिन्याची सुरूवात ही पेट्रोल, डिझेल दरवाढीने होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे, पेट्रोलची किंमत ३ रूपये ९६ पैशांनी तर डिझेलची प्रति लीटर २ रूपये ३७ पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्य रात्रीपासून लागू होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.