Petrol Diesel Price Today :जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ उतारांचा परिणाम देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झाला आहे. शनिवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या इंधनाच्या दरांवरून असे दिसून येतं की विविध ठिकाणी इंधनाच्या दरांमध्ये वाढ आणि घट झाली आहे.
Petrol:अलीकडच्या काळात काही भागांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहक मोठ्या प्रमाणात डिझेल पेट्रोल पंपांवरून खरेदी करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
Central Government Order About Petrol Diesel: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल संदर्भात नवीन आदेश जारी केले असून इंधन विक्रीवर मर्यादा घालण्यात आली आहे.
भारत सरकारने इंधनाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उच्च प्रमाणात इथेनॉलचे मिश्रण असलेल्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्द केले आहे. आता, अधिक प्रमाणात इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही.
पेट्रोल, डिझेल, गॅस, आर्थिक महामंदी, युद्ध यापेक्षा महाभयानक संटक जगावर घोंगवत आहे. हे संकट मानव निर्मीत नाही तर निसर्ग निर्मीत असणार आहे.
India Oil and LPG Crisis: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटामुळे अनेक आव्हानं उभी राहिलेली असताना, भारताला आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडर्सच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीएनजी आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. एकेकाळी स्वस्त इंधनाचा पर्याय आता महागडा होऊ लागलाय
Fuel Price Hike: देशातील इंधनाचे दर मागील आठवड्याभरामध्ये पाच वेळा वाढले असून याच पार्श्वभूमीवर एका बड्या नेत्याने सर्वसामान्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय म्हटलंय या नेत्याने जाणून घ्या
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 May 2026: राज्यासह देश विदेशातील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
Low Petrol Price: अमेरिका-इराणमधील तणावामुळे देशातील पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये दर प्रति लीटर 100 च्या पुढे गेला आहे. मात्र काही राज्यांमध्ये दर मात्र अद्यापही 100 च्या आत आहे.
Pratap Sirnaik :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'इंधन बचत... म्हणजेच इंधन निर्मिती' ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
Fuel Price Hike: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नकारात्मक गोष्टींना खतपाणी घातल्या जाणाऱ्या निराशाजनक वातावरणावर टीका केली. देशात भीती पसरण्याचा धोका पत्करणे देशाला परवडणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
CM Devendra Fadnavis on Petrol and Diesel Prices : तब्बल 12 दिवसांमध्ये पेट्रोल - डिझेलमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेला महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Fuel Shortage Worsen Mumbai Petrol Pump Shut Down: आतापर्यंत ग्रामीण भागातील पेट्रोल पंप इंधन पुरवठा खंडित झाल्याने बंद पडत होते. मात्र आता हे इंधनटंचाई झळ अगदी मुंबईपर्यंत पोहोचली आहे.
Petrol Diesel Prices Hiked: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे वाढलेल्या ऊर्जा किमतींचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केल्यापासून, दरांमधील ही तिसरी वाढ आहे.
Maharashtra CM Appeal To People About Petrol Diesel: राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही लोकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यावर अनेक देशांचा इंधन पुरवठा थांबला. मात्र आता मोदी समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न कायमचा मिटवणार असल्याचं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.