पंतप्रधानांना थेट करा ई-मेल...

'पीएमओ' अर्थात पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. तसंच ही वेबसाईट वापरणाऱ्यांना याचा वापर करण्यासाठीही सोप्पं होईल.

Updated: May 28, 2015, 05:02 PM IST
पंतप्रधानांना थेट करा ई-मेल...  title=

नवी दिल्ली : 'पीएमओ' अर्थात पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. तसंच ही वेबसाईट वापरणाऱ्यांना याचा वापर करण्यासाठीही सोप्पं होईल.

नरेंद्र मोदी सरकारनं एक वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं या वेबसाईटचा नवा लूक युजर्ससमोर येईल. यामध्ये एक सेक्शन उपलब्ध आहे ज्याद्वारे कोणताही व्यक्ती सरळ सरळ पंतप्रधानांना ई-मेल करून आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहचवू शकणार आहे. 

पीएमओच्या वेबसाईटसाठी इथं क्लिक करा 

या सेक्शनचं नाव आहे 'पंतप्रधानांना लिहा' (Interact with PM) यामध्ये लॉग-इन, रजिस्टर, हरवलेला पासवर्ड, रिसेंड अॅक्टीवेशन मेल यांसारखे पर्याय उपलब्ध असतील. 

वेबसाईटमध्ये एक सेक्शन 'आमचं सरकार'ही आहे यामध्ये भारताचे राष्ट्रपती, इंडिया डॉट जीओवी डॉट इन, जीओआय वेब डायरेक्टरी आणि माय जीओवी सब सेक्शन आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x