pmo

निवडणूक निकालाआधीच पंतप्रधान कार्यालय लागलं पुढच्या कामाला

सत्तेवर आम्हीच येणार, असा विश्वास ठामपणे भाजपा वर्तुळात व्यक्त होतोय

Apr 23, 2019, 11:14 AM IST
PM Narendra Modi Gave Free Hand To All Three Arm Forces To Carry Action On Pakistan PT4M6S

नवी दिल्ली | पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून तिन्ही सैन्य दलांना पूर्ण मोकळीक

नवी दिल्ली | पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून तिन्ही सैन्य दलांना पूर्ण मोकळीक

Feb 28, 2019, 11:15 AM IST

संसदीय समितीचा कारभार मोदींच्या कार्यालयातून चालतो का; राहुल गांधींचा सवाल

लोकलेखा समिती फ्रान्सच्या संसदेतून कारभार करते का?

Dec 14, 2018, 07:22 PM IST

कांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...

साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.

Dec 13, 2018, 05:41 PM IST

नाशिकच्या शेतकऱ्याची गांधीगिरी, खडबडून जागं झालं पंतप्रधान कार्यालय

संतप्त शेतकऱ्यांने मोदींनाच पाठवले पैसे

Dec 5, 2018, 04:04 PM IST

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची संधी

पंतप्रधान मोदींना मिळालेले गिफ्ट तुम्हाला मिळण्याची संधी

Nov 29, 2018, 01:13 PM IST

#MeToo: एम.जे. अकबर यांनी दिला राजीनामा- सूत्र

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

Oct 14, 2018, 12:05 PM IST

चार वर्षात पहिल्यांदाच मोदींचं अण्णांच्या पत्राला उत्तर

...म्हणून मोदींनी अण्णांना दिलं उत्तर

Jun 16, 2018, 12:13 PM IST

15 लाख खात्यात कधी जमा होणार? PMO नं दिलं उत्तर...

...त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं या आरटीआय अर्जावर दिलंय. 

Apr 24, 2018, 07:21 PM IST

माझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? मिळाले हे उत्तर

२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की जेव्हा परदेशातून काळा पैसा परत आणला जाईल तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. 

Apr 24, 2018, 11:05 AM IST

भंगारात जाणार २० वर्षे जुन्या व्यावसायिक गाड्या, PMO कडून मिळाली परवानगी

जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवून भंगारात टाकण्याच्या बहुप्रतिक्षीत निर्णयाला पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी देण्यात आली.

Mar 17, 2018, 11:01 AM IST

मोदींसोबत विदेश दौऱ्यावर कोण-कोण जाते? PMOला द्यावीच लागेल पूर्ण माहिती

विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसोबत कोण-कोण असते किंवा होते, याबाबत सर्वसामान्य जनता तशी अनभिज्ञच. पण, जनतेला आता याची माहिती मिळू शकणार आहे.

Jan 28, 2018, 08:40 PM IST

विधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 18, 2017, 10:55 PM IST

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या या मुलीशी थेट संवाद साधतात...!

पत्रव्यवहारावर 'कश्‍मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कश्मिराला पोहोचविले जाते.

Dec 11, 2017, 12:43 PM IST

मोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी

विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.

Nov 27, 2017, 07:03 PM IST