पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारकडून मोठा निर्णय घेत 130 वी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shivsena On PM Modi Surpasses Nehru Record: "समाजात जातीय, धार्मिक विद्वेषाचे विष नेहरूंनी कधीच मिसळले नाही. आज चित्र उलटे आहे. मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना उभारी देऊन संवैधानिक संस्थांच्या इमारती उखडून फेकल्या. नेहरूंना 12 वर्षांच्या काळात हे जमले नाही."
Giorgia Meloni PM Modi Selfie: पंतप्रधान मोदी आणि इटालियन पंतप्रधान मेलोनी यांचे फोटो जगभरामध्ये चर्चेत आहेत. नेमकं या दोघांनी हे फोटो शेअर करताना असं काय म्हटलंय पाहूयात...
PM Modi Might Not Be The PM: नरेंद्र मोदी हे 2014 पासून पंतप्रधान पदावर असून सध्या त्यांचा पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ सुरु असतानाच त्यांच्या भविष्याबद्दल हे भाष्य केलं आहे, जाणून घ्या...
Explained Mumbai Metro Aqua Line Station Issue: या विषयावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमकं हा गोंधळ काय आहे जाणून घ्या...
CM Arrest Law: मोदी-शहांच्या राज्यात लोकप्रतिनिधी, लोकनियुक्त सरकारे सुरक्षित नाहीत, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Yograj singh: एका भारतीय खेळाडूवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी खूप संताप व्यक्त केला आहे.
Modi Speech Marathi Sahitya Sammelan: मोदी हे बोलत होते तेव्हा पुरोगामी विचारांचे शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून मंचकावर उपस्थित होते, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
Modi In USA For Quad Summit: "370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे."
Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्यानेवैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं.