५०० आणि २००० नंतर आता येणार ५० रुपयांची नवी नोट

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आरबीआयने 100, 500 और 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. त्यानंतर आणखी काही नोटा बदलल्या जातील असं देखील म्हटलं जात होतं.

Updated: Dec 19, 2016, 09:02 PM IST
५०० आणि २००० नंतर आता येणार ५० रुपयांची नवी नोट title=

नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आरबीआयने 100, 500 और 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. त्यानंतर आणखी काही नोटा बदलल्या जातील असं देखील म्हटलं जात होतं.

आरबीआयकडूनच आता याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आता ५० रुपयाची देखील नवी नोट येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 पाहा व्हिडिओ