नवी नोट

आरबीआय लवकरच आणणार २० रुपयाची नवी नोट

२० रुपयांची नवी नोट येणार.

Apr 27, 2019, 01:04 PM IST

'कोणार्क मंदिरा'सह लवकरच येतेय १० रुपयांची नवी नोट!

दोन हजार, पाचशे, दोनशे आणि पन्नास रुपयानंतर आता रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे.

Jan 6, 2018, 10:28 AM IST

चलनातील २०००, ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी, असं जाणून घ्या!

नोटांबंदी जाहीर केल्यानंतर चलनात नव्या नोटा आल्यात. चलनात आल्यानंतर काही दिवसातच बनावट नोटा पकडण्यात आल्यात. त्यामुळे आता तुमच्याकडे बनावट नोट असेल तर, ती कशी ओळखणार? 

Oct 21, 2017, 01:18 PM IST

आता येणार १०० रुपयांची नवी नोट

गेल्या काही दिवसांत नोटांचे लूक आणि डिझाईनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता १०० रुपयांच्या नोटासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

Oct 5, 2017, 05:09 PM IST

बाजारात येतेय १०० रुपयांची नवी नोट, एप्रिलमध्ये छपाई सुरु

५००, १००० रुपयांच्या नव्या नोटा आणल्यानंतर आता सरकार १०० रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु होऊ शकते. 

Oct 3, 2017, 10:12 PM IST

भारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार

येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र  'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.

Aug 28, 2017, 12:20 PM IST

भारतात या व्यक्तीला पहिली मिळाली ५० रूपयांची नोट!

  काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी सरकारने ५०० आणि  १००० च्या नोटांवर बंदी घातली. त्याऐवजी नव्या ५०० च्या आणि २०००च्या नोटा चलनात आणल्या. 

Aug 25, 2017, 03:23 PM IST

बाजारात आल्या आहेत ५०० फेक नोटा सावधान राहा....

 सध्या सोशल मीडियावर एक ५०० नोट व्हायरल होत आहे. त्यात ती फेक असल्याचे म्हटले जात आहे. याची पुष्टी झी २४ तास करत नाही. 

May 5, 2017, 07:58 PM IST

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

Jan 5, 2017, 04:26 PM IST

५०० आणि २००० नंतर आता येणार ५० रुपयांची नवी नोट

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आरबीआयने 100, 500 और 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. त्यानंतर आणखी काही नोटा बदलल्या जातील असं देखील म्हटलं जात होतं.

Dec 19, 2016, 09:02 PM IST

हजाराची नवी नोट सोशल मीडियात व्हायरल

सध्या एक हजार रुपयांची नवी नोट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ही नवी नोट खरंच छापण्यात आली आहे की, ही मॉर्फ केलेली, म्हणजेच फोटोशॉपवर बनवलेली आहे का? याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली आहे.

Dec 1, 2016, 11:33 PM IST

नवी नोट १०० टक्के 'मेक इन इंडिया'

नवीन आलेल्या पाचशेच्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतगर्त तयार करण्यात आला असून, शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद हा आयात केला जात असे. 

Nov 11, 2016, 07:43 PM IST

लवकरच तुमच्या हातात असेल २ हजारांची नोट

भारतीय नागरिकांना आता आणखी एक मोठी नोट लवकरच पाहायला मिळणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने याबाबतचे संकेत दिले आहेत.

Oct 25, 2016, 11:58 AM IST