बटाट्याची फॅक्ट्री असते, राहुल गांधींचा शोध

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 2, 2016, 06:35 PM IST
बटाट्याची फॅक्ट्री असते, राहुल गांधींचा शोध title=

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी बटाट्याची फॅक्ट्री असते असं म्हणताना दिसत आहेत.

तुम्ही म्हणातय इकडे बटाट्याची फॅक्ट्री काढा, शेतकऱ्यांची मदत करा. पण मी विरोधी पक्षाचा नेता आहे, त्यामुळे बटाट्याची फॅक्ट्री काढण्यासाठी मी सरकारवर फक्त दबाव आणू शकतो, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.(जाहिरातीखाली पाहा राहुल गांधींचा व्हिडिओ)

पाहा नेमकं काय म्हणाले राहुल गांधी