नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनी ॐचे उच्चारणाच्या वादावर उप राष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उप राष्ट्रपतीची पत्नी सलमा अन्सारी यांनी म्हटले की ॐच्या उच्चारणाने ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्याचा विरोध करणे चुकीचे आहे.
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये मदरसा अलनूरमध्ये विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी सलमा अन्सारी म्हणाल्या, मी सुद्धा योग करते. योगमुळे फिटनेस मिळतो. योगमुळे मला आजारपणातून बाहेर येण्यात मदत मिळाली. मी योग नाही केला असता तर माझे हाडं तुटले असते.
तुम्ही सुशिक्षित आहात तर तुम्ही प्रत्येक काम केले पाहिजे ज्यामुळे तुम्हांला फायदा मिळू शकतो.