गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य
Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही.
Apr 7, 2024, 01:29 PM ISTॐ चा उच्चार तुमच्यावर नेमका कसा परिणाम करतो? फायदे पाहून व्हाल अवाक्
Om Chanting Benefits On Physical And Mental Health : जीवनात सारंकाही असाध्य आहे असं वाटत असतानाच अनेकदा काही मंडळी आपल्याला असं काही मार्गदर्शन करून जातात की पाहताना आपण थक्क होतो.
Mar 5, 2024, 03:57 PM IST'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये लग्नसमारंभांची सुरुवात; समोर आले संगीत सोहळ्यातील फोटो
मालविकाचा दिसला अनोखा अंदाज, पाहून तुम्हालाही बसेल धक्का....
Aug 20, 2021, 04:00 PM IST
VIDEO | योगाचा नेमका धर्म कोणता? ॐ उच्चाराला काँग्रेसचा आक्षेप
New Controversy On International Yoga Day
Jun 21, 2021, 09:40 PM ISTमोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!
ओमच्या स्वीटू बद्दलच्या प्रेमाच्या कबुलीने मालविकाचा संताप!
May 21, 2021, 12:58 PM IST
ओम स्वीटूची लव्हस्टोरी आता चित्रपट रुपात 'तू मी आणि पुरणपोळी'
ओम स्वीटूची लव्हस्टोरी नव्याने फुलणार
May 14, 2021, 09:19 AM ISTओम आणि स्वीटूचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स
कोळी गीतावर थिरकणार ओम स्वीटू ची पाऊलं
Feb 20, 2021, 12:38 PM ISTस्वीटू आणि ओम मध्ये खुलतंय मैत्रीचं गोड नातं
ओम स्वीटूच्या मैत्रीत येणार प्रेमाचं वळण
Jan 27, 2021, 03:10 PM ISTयोगासनांंपूर्वी ॐ चा उच्चार केल्याने दूर होतील या समस्या
भारताकडून जगाला 'योगाभ्यासा'चा वसा मिळाला आहे.
Jun 21, 2018, 12:37 PM ISTरमजानच्या महिन्यात ॐ लिहिलेल्या चपलांची विक्री
पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही दुकानदारांनी ॐ अक्षर असेल्या चपला विकल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.
Jun 20, 2016, 01:42 PM ISTउपराष्ट्रपती अन्सारींच्या पत्नीचे ॐ वादाला ऑक्सिजन
आंतरराष्ट्रीय योग दिनी ॐचे उच्चारणाच्या वादावर उप राष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उप राष्ट्रपतीची पत्नी सलमा अन्सारी यांनी म्हटले की ॐच्या उच्चारणाने ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्याचा विरोध करणे चुकीचे आहे.
May 23, 2016, 02:20 PM IST