व्हिडिओ : दारुड्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ

एका दारुड्या महिलेला सांभाळता सांभाळता आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

Updated: Oct 28, 2016, 09:17 PM IST
व्हिडिओ : दारुड्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ title=

नवी दिल्ली : एका दारुड्या महिलेला सांभाळता सांभाळता आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

पोलिसांसमोर फाड फाड इंग्रजी झाडणाऱ्या आणि इंग्रजीतून त्यांना शिव्या हाणणाऱ्या या महिलेला महिला पोलिसांनीही आपला खाक्या दाखवला.  

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवरही दिसतोय.