Video : एका बैलाच्या पोटातून काढल्या २० किलो प्लास्टिक पिशव्या

सध्या गोहत्या, गोमास आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. पण आम्ही गोवंशासंदर्भातील एक वेगळी बातमी दाखविणार आहोत. ती आहे बैलाच्या पोटात प्लास्टिकच्या २० किलो पिशव्या काढल्याची. 

Updated: Oct 7, 2015, 08:00 PM IST
Video : एका बैलाच्या पोटातून काढल्या २० किलो प्लास्टिक पिशव्या title=

नवी दिल्ली : सध्या गोहत्या, गोमास आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. पण आम्ही गोवंशासंदर्भातील एक वेगळी बातमी दाखविणार आहोत. ती आहे बैलाच्या पोटात प्लास्टिकच्या २० किलो पिशव्या काढल्याची. 

एक रस्त्यावर राहणारा सांड अनेक दिवसापासून अस्वस्थ होता. डॉक्टरांनी तपासले असता, त्याच्या पोटात सुमारे २० किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या असल्याचे आढळले. डॉक्टरांनी त्वरित त्याचे ऑपरेशन करून अनेक वर्षांपासून त्याच्या पोटात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या काढल्या. 

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.