बीएसएफने उद्धवस्त केलेल्या पाकिस्तानच्या बंकर व्हिडिओ....

 आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर पाकिस्तान लष्कराने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर बीएसएफने  मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. त्याचा व्हिडिओ बीएसएफने जारी केला आहे. 

Updated: Nov 2, 2016, 08:37 PM IST
बीएसएफने उद्धवस्त केलेल्या पाकिस्तानच्या बंकर व्हिडिओ.... title=

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर पाकिस्तान लष्कराने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर बीएसएफने  मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. त्याचा व्हिडिओ बीएसएफने जारी केला आहे. 

पाहा व्हिडिओ..

बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे १४ बंकर उद्धवस्त केले. त्याचे एक व्हिडिओ फुटेज बीएसएफने जारी केले आहे. 

बीएसएफच्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.