११२ वर्षांच्या महिलेच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट दिवसाला ३० सिगारेट

 ११२ वर्षीय महिलेने अजब दावा केला आहे. दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने तिचे ती दीर्घायुषी झाली आहे. गेल्या ९५ वर्षांपासून ती सिगारेट ओढत असल्याचेही तिने सांगितले आहे. 

Updated: Jan 27, 2016, 09:34 PM IST
११२ वर्षांच्या महिलेच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट दिवसाला ३० सिगारेट  title=

नवी दिल्ली :  ११२ वर्षीय महिलेने अजब दावा केला आहे. दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने तिचे ती दीर्घायुषी झाली आहे. गेल्या ९५ वर्षांपासून ती सिगारेट ओढत असल्याचेही तिने सांगितले आहे. 

बातुली लामिछाने असे या महिलेचे नाव असून तिचा जन्म मार्च १९०३ रोजी झाला आहे. ती १७ वर्षांची असतानापासून सिगारेट ओढत आहे. 

तिने अजब दावा केला की,  ती दीर्घायुषी होण्याचे कारण तीचे सिगारेटचे व्यसन सांगते. 

व्हिडिओ खाली आहे

मी किती वृद्ध आहे आणि माझे वय किती आहे याचे मला घेणे देणे नााही. पण मी माझ्याआयुष्यात बरेच काही पाहिले आहे, असे बातुली यांनी सांगितले. 

व्हिडिओ खाली आहे

पाहा या महिलेचा व्हिडिओ