क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपतींचे फोटो व्हायरल

सध्या क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपतींचे फोटो नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल झालेत. क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपती कोलिंडा ग्राबर किटरोविक यांचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 

Updated: Jan 3, 2016, 06:12 PM IST
क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपतींचे फोटो व्हायरल title=

झॅग्रेब : सध्या क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपतींचे फोटो नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल झालेत. क्रोएशियाच्या महिला राष्ट्रपती कोलिंडा ग्राबर किटरोविक यांचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 

४७ वर्षीय कोलिंडा यांचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. कोलिंडा या क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. फेब्रुवारी २०१५मध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारला. २००५ ते २००८ दरम्यान त्या परराष्ट्र मंत्री पदावर कार्यरत होत्या. 

क्रोएशिया यांचा विवाह जॅकोव किटरोविक यांच्याशी झाला. त्यांना १४ आणि १२ वर्षांची दोन अपत्ये आहेत. 

व्हिडिओ