इजिप्तच्या कबरस्थानात मिळाल्या 10 लाखांपेक्षाही जास्त ममी

इजिप्तमिध्ये एका प्राचिन कबरस्तानात एका लहान मुलाचं दीड हजार वर्षापूर्वीचे पुरातन अवशेष मिळाले आहेत. विशेष म्हणजे कबरस्तानात 10 लाखांहून जास्त ममी आहेत.

Updated: Dec 18, 2014, 05:27 PM IST
इजिप्तच्या कबरस्थानात मिळाल्या 10 लाखांपेक्षाही जास्त ममी title=

न्यू यॉर्क : इजिप्तमिध्ये एका प्राचिन कबरस्तानात एका लहान मुलाचं दीड हजार वर्षापूर्वीचे पुरातन अवशेष मिळाले आहेत. विशेष म्हणजे कबरस्तानात 10 लाखांहून जास्त ममी आहेत.

ब्रायघम यंग युनिवर्सिटीच्या पुरातत्व विभागाच्या मागच्या बाजूला जवळजवळ ३० वर्षाच्या ‘फैग अल-गैमस’ नावाच्या कबरस्तानात खोदकाम केलं गेलं. या कबरस्तानाच्या जवळच एक पिरामिड आहे.

तिथे खूप साऱ्या प्राचीन ममी आहेत. जेव्हा इजिप्तमध्ये  पहिल्या ते सातव्या दशकात रोमन या बाइजेंटाइन साम्राज्य होतं त्या काळापासून तिथं त्या ममी आहेत. संशोधकांनी सांगितलं की, कबरस्तानात दफन केलेले हे शव विमा सामान आणि नैसर्गिक दफन केले होते. मात्र त्या शवांना रूपांतर नैसर्गिकरित्या ममीफाइडमध्ये झालंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.